आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरचौकात फाशी:तालिबान सत्तेत पहिल्यांदाच तरुणाला भरचौकात फाशी

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने बुधवारी एका हत्येच्या प्रकरणातील दोषी अफगाणी नागरिकाला जाहीरपणे फाशी दिली. दोषीने हत्येचा गुन्हा कबुल केला होता. तालिबान प्रवक्ता म्हणाला, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तान सत्तेवर वर्चस्व मिळवल्यानंतर तालिबानची पहिली सार्वजनिक फाशी आहे.

बातम्या आणखी आहेत...