आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनच्या मारियुपाेल व खारकीव्हमध्ये रशियाचे ४२ व्या दिवशीही हल्ले सुरूच होते. त्यातच झेक प्रजासत्ताकने युक्रेनला रशियाचा सामना करण्यासाठी टी-७२ रणगाडे, सशस्त्र वाहने देण्याचे जाहीर केले. या घाेषणेबरोबरच सशस्त्र वाहन बीपीपी-१, हाॅवित्झर तोफा, एक डझनाहून जास्त टँक रेल्वेच्या साह्याने युक्रेनला रवानाही केले आहेत.
अशा प्रकारे युक्रेनला मदत करणारा झेक रिपब्लिक नाटाेमधील पहिला देश ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.