आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time Since The Assembly Elections, Shah Has Been In Power For Two Days. Meeting In Siliguri On Bengal Tour

अमित शहा प. बंगाल दौऱ्यावर:विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शहा दोन दिवसांच्या प. बंगाल दौऱ्यावर, सिलीगुडीत सभा

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा गुरुवारी पश्चिम बंगालच्या दोनदिवसीय दौऱ्यावर जातील. यात ते भारत-बांगलादेश सीमेजवळील भागांचा दौरा करतील आणि सभेला संबोधित करतील. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ते बंगालला जात आहेत. ते कोलकात्यात भाजप खासदार, आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

शहा गुरुवारी सकाळी राज्यात ‘फ्लोटिंग बॉर्डर आऊट पोस्ट’वर बोट अॅम्ब्युलन्सला हिरवी झेंडी दाखवतील. शिवाय हरिदासपूर बीओपीमध्ये मैत्री संग्रहालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन करतील. सायंकाळी सिलीगुडी येथे सभा होईल. शुक्रवारी ते तीन बीघा येथे जातील आणि कूचबिहार जिल्ह्याच्या ढेकियाबाडी बीओपीमध्ये बीएसएफ जवानांशी चर्चा करतील.

बातम्या आणखी आहेत...