आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Former Pakistani Cricketer Shoaib Akhtar Said In A Interview That He Will Eat Grass But Raise Pakistan Army Budget

शोएबचे सैन्य प्रेम:गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल, पण पाकिस्तानी सैन्याच्या बजेटमध्ये वाढ करणार

इस्लामाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान सैन्याबाबत मोठे विधान केले आहे. अख्तरने एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'अल्लाने मला कधी अधिकार दिला तर मी स्वतः गुरांचा चारा खाईल, सैन्याच्या बजेटमध्ये वाढ करेल.'

अख्तर पुढे म्हणाला की, मला कळत नाही की, देशातील सामान्य नागरिक सैन्यासोबत का येत नाहीत. माझ्याकडे अधिकार असता, तर मी आपल्या आर्मी चीफसोबत बसलो असतो आणि बजेट 20% असते, तर 60% केले असते.

करगील युद्धावेळी मी लाखो रुपयांची काउंटी डील नाकारली- अख्तर

मुलाखतीदरम्यान अख्तरने दावा केला की, 1999 च्या करगील युद्धानंतर अख्तर आपल्या देशासाठी गोळी खाण्यासाठीही तयार होता. त्याने काउंटी क्रिकेटची लाखो रुपयांची डील नाकारल्याचाही दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...