आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरिया:घोटाळ्यातील कैदी माजी राष्ट्रपती पार्क गुन हे यांना माफी; पाच वर्षांनंतर घरी परतल्या, शेकडो समर्थकांनी केली घोषणाबाजी

सेऊल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियातील एका घोटाळ्यातील दोषी माजी राष्ट्रपती पार्क गुन हे यांना माफी मिळाली आहे. त्यामुळे त्या गुरुवारी घरी परतू शकल्या. माफी मिळाल्यानंतर गुन तीन महिन्यांपासून रुग्णालयात होत्या.

गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयाबाहेर त्यांच्या शेकडो समर्थकांनी घोषणाबाजी केली. पाच वर्षांत पहिल्यांदा देशातील लोकांचे आभार व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...