आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्स:दोन महिन्यांएवढा पाऊस एकाच दिवसात, वाहने वाहून गेली

पॅरिस9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • केवळ अर्ध्या तासात 40 मिमी पावसाची नोंद

फ्रान्समध्ये दक्षिणेकडील कोर्सिका बेटावर मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे कुठलीही पूर्वतयारी करण्याची संधी मिळाली नाही. अनेक कार पुरात वाहून गेल्या, तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. येथे १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यांमध्ये एवढा सरासरी पाऊस पडतो. 

सकाळी अर्ध्या तासात ४० मिमी आधीच पाऊस पडला होता. दुपारपर्यंत यात वेगाने वाढ झाली. स्थानिक नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. बचावादरम्यान काही कर्मचारीही जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...