आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूक्रेनचे 10 हृदयस्पर्शी फोटो:यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते 79 वर्षांच्या वृद्धापर्यंत; शत्रूंचा सामना करण्यासाठी ठामपणे उभे आहेत नागरिक

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन या वेळी सर्वात वाईट प्रसंगातून जात आहे. या कठीण काळात, राष्ट्रपती आणि नागरिक तिथे ठाणपणे उभे आहेत. आपल्या देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की स्वतः सैनिकाची वर्दी घालून युद्धासाठी मैदानात उतरले आहेत. ते म्हणाले, 'शत्रू आमची पाठ पाहणार नाही तर आमची धैर्य पाहतील'. तसेच 80 वर्षांच्या वयस्करापासून नवविवाहित जोडपे देखील हत्यार उचलून मैदानात आले आहेत. एका सैनिकाने आपल्या देशासाठी स्वतःला बॉम्बने उडवले. आम्ही खाली 10 असे फोटोज लावले आहेत, जे पाहून तुम्हाला यूक्रेनवर गर्व वाटेल. चला तर मग पाहूया असेच फोटोज...

फोटोमध्ये यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की आहेत. आपल्या देशाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी ते स्वतःच युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. ते म्हणाले की, 'अखेरच्या श्वासापर्यंत मी देशासाठी लढत राहील.'

हे यूक्रेनी सैनिक विटाली स्काकुन आहेत. रशिया सैन्य पुल पार करुन झपाट्याने यूक्रेनकडे जात होते. तेव्हा यांनीच एकट्याने मोर्चा सांभाळला आणि पुलसोबत स्वतःचाल बॉम्बने उडवले.

फोटोमध्ये 79 वर्षांची वयस्कर महिला बंदूक चालवणे शिकत आहे.

फोटोमध्ये 80 वर्षांचे वृद्ध आहेत. ते आपल्या सूटकेसमध्ये 2 जोडी कपडे, टूथब्रेथ आणि लंचसाठी सँडविच घेऊन यूक्रेन आर्मीमध्ये सामिल होण्यासाठी तयार आहेत.

फोटोमध्ये अरिएवा आणि स्वियाटोस्लाव आहेत. रशियामध्ये हवाई हल्ल्यांच्या दरम्यान त्यांनी लग्न केले. लग्नानंतर लगेच ते दोघे यूक्रेनच्या लोकल डिफेंस सेंटरमध्ये पोहोचले. त्यांनी युद्ध लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.

यूक्रेनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधील महिलांनी हत्यार उचचले आहे. ते आपले काम, कुटुंब आणि मुलांना सोडून लढण्यासाठी तयार आहेत.

या फोटोमध्ये एकीकडे रशिया यूक्रेनमध्ये हल्ला करत आहे. गोळीबार करत आहे. तर यूक्रेनियन जवानाच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आहे.

फोटोमध्ये यूक्रेनचे बालरोगतज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी सोशल मीडिया एक फोटो पोस्ट करुन लिहिले की, 'बॉम्ब टाकले जात असतानाही आम्ही हॉस्पिटल खुले ठेवू. छोट्या मुलांना आम्ही ऑक्सीजन मशीनमधून हटवू शकत नाही.'

या यूक्रेनच्या महिला खासदार किरा रुडिक आहेत. त्यांनी ट्विट करत लिहिले, 'मी माझ्या देशाच्या कीवमध्ये रशियाकडून हल्ल्याविरोधात हत्यार उचलले आहे.'

फोटोमध्ये कीवचे मेयर आणि माजी बॉक्सिंग चँपियन विटाली क्लिट्स्को आहेत.

बातम्या आणखी आहेत...