आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे अंत्यदर्शन:माजी पोप बेनेडिक्ट यांचे अंत्यदर्शन उद्यापर्यंत..

व्हॅटिकन सिटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्त पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे अंत्यदर्शन मंगळवारी सुरू होते. सेंट पीटर्स बेसिलिकेद्वारे जनतेसाठी स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून आणि १० तास ते सुरू राहील. या दरम्यान ६५ हजार नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मंगळवार, बुधवारी अंत्यदर्शनाचा अवधी वाढवून प्रत्येकी १२ तास करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. कार्यक्रमाचे नेतृत्व सेंट पीटर स्क्वेयरमध्ये पोप फ्रान्सिस करतील. पोप बेनेडिक्ट यांचे ३१ डिसेंबरला निधन झाले होेते. त्यांनी २०१३ मध्ये राजीनामा दिला होता. पद सोडणारे ते ६०० वर्षांतील पहिलेच पोप होते.

बातम्या आणखी आहेत...