आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:जी-20 च्या अध्यक्षपदाने भारताची अर्थव्यवस्था बळकट होईल : पिचई

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितले की, भारत माझा एक भाग आहे. मी जिथे जातो, तिथे आपल्यासोबत नेतो. भारतीय-अमेरिकी सुंदर पिचई यांना व्यापार आणि उद्योग श्रेणी २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारताने जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल पिचई म्हणाले, यामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्था बळकट होईल. ही एक अशा इंटरनेटप्रमाणे होईल, जी खुली, कनेक्टेड, सुरक्षित आणि सर्वांसाठी काम करते.तंत्रज्ञान लाभ अधिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आभारी आहे.

बातम्या आणखी आहेत...