आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-रत्नांचा हार:इंग्लंडमध्ये 1300 वर्षांपूर्वीचा सुवर्णहार

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या तज्ज्ञांनी १३०० वर्षांपूर्वीच्या सोने-रत्नांचा हार शोधून काढला आहे. इंग्लंडच्या एका प्राचीन कब्रस्तानात हा हार आढळून आला. एप्रिलमध्ये नॉर्थम्पटनशायर येथे खोदकाम करताना सापडलेला हा हार रोमन नाणी, काच, रत्नाने बनलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...