आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरच्या माजी अधिकाऱ्याचा गंभीर दावा:सरकारने डेटासाठी भरती केला एजंट अधिकारी; कंपनीने आरोप फेटाळले

कॅॅलिफाेर्निया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख पीटर जटकाे यांनी भारत सरकारवर गंभीर आराेप केले आहेत. सरकारने साेशल मीडिया कंपनीवर दबाव टाकला हाेता. सरकारी एजंट असलेल्या व्यक्तीला नाेकरीवर ठेवण्यासाठी हा दबाव टाकण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. युजरची संवेदनशील माहिती मिळवणे असा त्याचा उद्देश हाेता.

कंपनी म्हणाली, भरतीचे आराेप खाेटे ट्विटरचे भारतीय सीईओ पराग अग्रवाल यांनी भरतीचा आराेप खाेटा असल्याचे स्पष्ट केले. जटकाे यांच्या दाव्यांमध्ये अनेक विसंगती आहेत. त्यात महत्त्वाचा एकही संदर्भ हे लक्षात घ्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...