आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Gun Culture America Updates: In The US A 3 year old Boy Shot His 8 month old Brother; News And Live Updates

गन कल्चर:अमेरिकेत 3 वर्षांच्या मुलाने 8 महिन्यांच्या भावाला घातली गोळी

ह्यूस्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये गन कल्चरचा क्रूर चेहरा समोर आला आहे.

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये गन कल्चरचा क्रूर चेहरा समोर आला आहे. येथे ८ महिन्यांच्या मुलाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. ह्यूस्टनचे पोलिस उपप्रमुख बॅमब्रिज यांनी सांगितले की, गोळी मुलाच्या ३ वर्षांच्या मोठ्या भावाने चालवली. घरात ठेवलेली बंदूक मुलाच्या हातात आली आणि खेळण्या खेळण्यात गोळी सुटली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दुर्घटनेनंतर कुटुंबीय मुलाला रुग्णालयात घेऊन गेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. बॅमब्रिज यांनी म्हटले आहे की, सर्व पालकांनी त्यांची शस्त्रे घरात कोणाच्याही हाती लागणार नाहीत अशी ठेवावीत. ही घटना खूपच दु:खद आहे. दुसरीकडे, पोलिसांनी मुलाविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

बातम्या आणखी आहेत...