आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात शपथविधीवरून वाद:हबाज शरीफांचा मुलगा हमजा बनावट मुख्यमंत्री : राज्यपाल

इस्लामाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे राज्यपाल उमर सरफराज चिमा यांनी पीएम शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा यास बनावट मुख्यमंत्री म्हटले. शपथ ग्रहणासाठी शनिवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर ताबा मिळवल्याचा त्यांना दावा केला आहे. हमजा यांची १६ एप्रिलला मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. याच्या एक दिवसानंतर त्यांचा शपथविधी होता, पण चीमा यांनी हमजांची निवड वादग्रस्त मानत सोहळा टाळला होता.

माजी गृहमंत्र्यांचा विग फाडल्यास ५० हजार बक्षीस : पंतप्रधानांचे विशेष सहायक हनीफ अब्बासी म्हणाले, जी व्यक्ती माजी गृहमंत्री शेख राशिद यांचा विग फाडेल त्याला ५० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...