आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो:जपानच्या 83 वर्षीय होरी यांनी एकट्याने केली प्रशांत महासागराची सफर

टोकियो23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानच्या ८३ वर्षीय केनिची होरी यांनी प्रशांत महासागराचा प्रवास पूर्ण केला. ते ६९ दिवसांपूर्वी मार्चमध्ये सॅनफ्रान्सिस्कोहून महासागराच्या प्रवासाला निघाले होते. यापूर्वी १९६२ मध्ये जपान ते सनफ्रान्सिस्को असा प्रशांत क्षेत्रात एकट्याने प्रवास करणारे ते जगातील पहिले व्यक्ती बनले होते. ६० वर्षांनंतर आता ते सॅनफ्रान्सिस्कोहून परत जपानच्या प्रवासाला निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...