आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिर सरकार:नेपाळमध्ये प्रचंड सरकार संकटात; आरएसपीने पाठिंबा काढून घेतला

काठमांडू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमध्ये महिनाभरापूर्वीच्या प्रचंड सरकारसाठी संकट वाढले आहे. रवी लमिछाने यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने(आरएसपी) आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे. दुहेरी नागरिकत्त्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लमिछाने यांना संसदेसाठी अपात्र ठरवले होते.

यानंतर त्यांना बडतर्फ केले होते. २० जागांसह चौथा सर्वात मोठा पक्ष आरएसपीने रविवारी एका बैठकीत प्रचंड सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...