आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलंडच्या राजधानीत 78 वा स्मृती समारंभ:नाझींच्या विरोधात बंडाच्या स्मरणार्थ मानवी साखळी

वॉर्सा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलंडमध्ये सोमवारी दुसऱ्या महायुद्धात नाझींनी वर्चस्व मिळवल्याच्या विरोधातील बंडास ७८ वर्षे पूर्ण झाली. राजधानी वॉर्सा येथील कॅसल स्क्वेअरमध्ये या निमित्ताने मानवी साखळी करण्यात आली आहे. पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डुडा यांनी या बंडाची तुलना रशिया-युक्रेन युद्धाशी केली. ते म्हणाले, युद्धामुळे सध्या लाखो लोक होरपळत आहेत. त्याचप्रमाणे १९४४ मध्ये जर्मनीने ताबा मिळवलेल्या युरोपात सर्वात मोठी गुप्त लष्करी कारवाई करण्यात आली होती. सुमारे १८ हजार बंडखोरांसह १ लाख ८० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. ५ लाख नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ आली होती.

बातम्या आणखी आहेत...