आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:मला अटक होऊ शकते, जनतेने रस्त्यावर उतरावे : ट्रम्प यांचे आवाहन

न्यूयॉर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१६ च्या निवडणुकीपूर्वी एका पोर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेल्या लाचेप्रकरणी मला मंगळवारी अटक होऊ शकते, अशी शक्यता अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली आहे. मॅनहटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयातून लीक झालेल्या माहितीचा हवाला देत ट्रम्प यांनी सोशल मीडियातून आपल्या समर्थकांना आवाहन केले. म्हणाले, विरोध करा, आपल्या देशाचे समर्थन करा. अमेरिकेत आतापर्यंत एखाद्या राष्ट्रपतीने फौजदारी आरोपांचा सामना केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...