आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग यांनी केली नियुक्ती:विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले इब्राहिम मलेशियाचे पंतप्रधान

क्वालालंपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून अनवर इब्राहिम यांनी गुरुवारी शपथ घेतली. १९ नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर सुरू असलेल्या गतिरोधानंतर किंग सुल्तान अब्दुल्ला यांनी त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले. २०१८ पासून ते आतापर्यंत मेलेशियात तीनवेळा निवडणुका झाल्या. इब्राहिम हे १९९० मध्ये उपपंतप्रधान होते. अनवर अनेक वर्षांपासून इंडोनेशियात विरोधी पक्षनेते होते. ५ दिवस आधी झालेल्या निवडणुकीत पकतान हरपात आघाडीने ८२ जागा जिंकल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...