आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:सीरियामध्‍ये विध्वंस परिसरात इफ्तार

अलेप्पो |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र सीरियातील अलेप्पोचे आहे. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या विध्वंसकारी भूकंपामुळे अनेक इमारती भुईसपाट झाल्या होत्या. मात्र, अशा स्थितीतही लोक खचले नाहीत. लोक एकमेकांना मदत करत आहेत. यादरम्यान लोकांनी दु:ख विसरून सुखद क्षण अनुभवावे यासाठी रविवारी रमजाननिमित्त इफ्तारचे आयोजन करण्यात आले. अलेप्पो राष्ट्रपती असद यांच्याविरुद्ध लढणाऱ्या बंडखोरांचा गड आहे. भूकंपाआधीही या भागाने सरकार समर्थक हल्ल्यांचा सामना केला आहे.