आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत पुराचा परिणाम...:रेटबा सरोवराचा रंग गुलाबीचा हिरवा, मीठ संकटात

डकार8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्य आफ्रिकेत केप वर्ट पेनिनसुला ऑफ सेनेगलजवळील जगप्रसिद्ध सरोवर रेटबाचा रंग आता गुलाबी राहिला नाही. पिंक लेक नावाने जागतिक वारशात समाविष्ट या सरोवराचा रंग आता हिरवा झाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान आफ्रिकेत आलेल्या पुरामुळे सरोवराचा सुमारे १८ मैल भाग प्रदूषित झाला होता. दुसरीकडे, ७००० टनांपेक्षा जास्त मीठ पुरात वाहून गेले होते. या सरोवरात देशाचे सर्वाधिक मिठाचे उत्पादन होते. येथे राहणाऱ्या ३००० लोकांच्या उपजीविकेचे साधन होते. सरोवराचा रंग बदलल्याने हा मीठ उत्पादनाचा अखेरचा काळ आहे, अशी शक्यता लोक व्यक्त करत आहेत.

40 टक्के मिठाचे उत्पादन या सरोवरात होते. 30 किमीपर्यंत सरोवराचे पाणी प्रदूषित झाले होते. 34 शे कोटी रु.चे मीठ नष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...