आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढत चालली आहे. २०२३ पर्यंत क्रूडची मागणी वाढून रोज १०.१६ कोटी बॅरलपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. कोरोना महामारीच्या काळापेक्षाही जास्त राहणार आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे मागणी पाहता पुरवठा करणे अवघड होऊ शकते. नुकतेच अंतरराष्ट्रीय ऊर्जा एजंसी (आयईए) च्या एका रिपोर्टनुसार, रशियावर कडक निर्बंधामुळे त्यांना तेलाच्या विहिरी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे तेल उत्पादनात घट झाली. दरम्यान, बेंचमार्क क्रूड ब्रेंटच्या किमतीत वाढ होऊनही बाजाराला पुरवठा संकटाचा सामना करावा लागतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.