आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड झोनमध्ये सुरक्षेत वाढ:इस्लामाबाद मार्गावर इम्रानसमर्थकांचा ठिय्या, मार्च आज

इस्लामाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या प्रवेश मार्गावर बुधवारी तिसऱ्या दिवशीही इम्रान खान यांच्या समर्थकांनी ठिय्या दिला होता. याप्रसंगी समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. पीटीआयचे कार्यकर्ते इस्लामाबादमध्ये प्रवेश करू इच्छितात. परंतु त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. पीटीआयचे वरिष्ठ नेते फवाद चौधरी म्हणाले, गुरुवारी रावळपिंडीसाठी लाँग मार्च पुन्हा सुरू होईल. इम्रान यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींपैकी पंतप्रधान, गृहमंत्री, लष्करी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...