आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांत यश:मेटल डिटेक्टरने शाेधला हजार वर्षांपूर्वीचा खजिना

अॅमस्टरडॅम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेदरलँड्सचे २७ वर्षीय इतिहासतज्ज्ञ लाॅर्नेजाे रुजटर यांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने १ हजार वर्षांपूर्वीचा मध्यकालीन खजिना शाेधून काढला. त्यात साेन्याचे चार पंेडेंट, साेन्याची दाेन पाने आणि चांदीची ३९ नाणी आहेत. रुजटर त्याचा १० वर्षांपासून शाेध घेत हाेते.

बातम्या आणखी आहेत...