आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:अथेन्समध्ये हिमवादळाने शाळांना सुटी, बाजार बंद

अथेन्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र ग्रीसची राजधानी अथेन्सचे आहे. तेथे सोमवारी हिमवादळ आले. यामुळे शाळांना सुटी देण्यात आली. बऱ्याच बाजारपेठा बंद आहेत. यासोबत रस्त्यांवरील वाहतुकीसह सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. निसरड्या रस्त्यांमुळे प्रशासनाने लोकांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान, बर्फात अडकलेल्या चार लोकांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले आहे.

या वादळाआधी सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी अथेन्सने या दिवसांमध्ये बर्फाची चादर ओढलेली असते. मात्र, या हंगामात केवळ बर्फाचे वादळ येण्याआधी बर्फवृष्टी सरासरीपेक्षा कमी राहिली.

बातम्या आणखी आहेत...