आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काठमांडू:नेपाळमध्ये आता काळजीवाहू पंतप्रधान के.पी. ओलींचे प्रचंड शक्तिप्रदर्शन

काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या विरोधात निदर्शने वाढू लागली असतानाच शुक्रवारी त्यांच्या समर्थनार्थ प्रचंड शक्तिप्रदर्शन करणारी रॅली काढण्यात आली होती. काठमांडू येथे जमलेल्या हजारो लोकांच्या हाती लाल रंगाचा ध्वज होता.

हे आंदोलक ओली यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. ‘ओली आमचे नायक आहेत, ओली पुढील १० वर्षे पंतप्रधान पदावर राहतील’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीतील एक गट व विरोधी पक्ष २० डिसेंबर रोजी संसद विसर्जित करण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. ३० एप्रिल व १० मे रोजी निवडणूक घेण्यासह या गटांनी विरोध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...