आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच-अडीच वर्षे सरकार चालवण्याचे सूत्र:नेपाळमध्‍ये प्रचंड यांची देऊबांसोबत मिळून पीएम होण्याची इच्छा

काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहूमत न मिळाल्यानंतर आघाडीचे राजकारण वेगवान झाले आहे. सीपीएन-माअो सेंटरचे अध्यक्ष पुष्प कमल दहल “प्रचंड’ यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेऊन पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. नेपाळी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश शरण महत म्हणाले, प्रचंड यांनी सुरुवातीचे अडीच वर्षे सरकार चालवण्यासाठी देउबांना पाठिंबा मागितला. निवडणुकीआधी आघाडी करताना, देउबा आणि प्रचंड यांच्यात आळीपाळीने सरकारचे नेतृत्व करण्याच्या करारावर चर्चा होत होती. नेपाळी काँग्रेसने नेतृत्व करावे,असे महत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...