आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये पेन्शन विधेयक मंजूर:मतदानाशिवाय निवृत्तीच्या वयात दोन वर्षे वाढ; लोकांचे आंदोलन तीव्र

पॅरिस15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्समध्ये गुरुवारी मॅक्रॉन सरकारचे पेन्शन दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. या अंतर्गत निवृत्तीचे वय ६२ वर्षांहून ६४ वर्षे केले आहे. फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीत पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी घटनात्मक ताकदीचा वापर करत मतदानाशिवाय विधेयक मंजूर केले. यानंतर संपूर्ण देशात विधेयकाविरुद्ध शेकडो लोक रस्त्यावर उतरले. विरोधी पक्ष नेते मरीन ले पेन यांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...