आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 अध्यक्षपदाबाबत बायडेन म्हणाले:मोदींच्या समर्थनासाठी उत्साहित, भारत अमेरिकेचा भागीदार देश

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताला अमेरिकेचा बळकट भागीदार असल्याचे शुक्रवारी सांगितले. आपण भारताच्या जी-२० अध्यक्षपदादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करण्याबाबत उत्साहित आहे. भारताने गुरुवारी औपचारिकरित्या जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. बायडेन यांनी सांगितले की, दोन्ही देश हवामान बदल, ऊर्जा आणि अन्न संकटासारख्या आव्हानांचा सामना करत सर्वसमावेशक विकास पुढे नेतील.

बातम्या आणखी आहेत...