आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅक्सिन:भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला ऑस्ट्रेलियात मान्यता मिळाली, ही लस घेतलेले भारतीय आता ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकच्या कोरोना लस कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफेरेल एओ यांनी सोमवारी ही माहिती दिली. आता कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेले भारतीय ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतील.

त्याचवेळी, कोव्हॅक्सिनला WHO कडून आपत्कालीन मान्यता मिळण्यास विलंब होत आहे, तर चीनच्या सिनोव्हॅक आणि सिनोफॉर्मला 40 दिवसांपेक्षा कमी कालावधीत मंजुरी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...