आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • India To Donate Food Grains To 4 Countries Including Syria, India Will Donate To Yemen, Ethiopia, Syria Through UN World Food Program|Marathi News

फूड डिप्लोमसी:सीरियासह 4 देशांना अन्नधान्य देण्याची तयारी, भारत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून करेल दान

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून यमन, इथिअोपिया, सीरिया आणि अफगाणिस्तानला आपल्या गोदामातून गहू आण तांदूळ दान करण्याची तयारी करत आहे. याबाबत दोन अधिकारी म्हणाले, यामुळे भारताची मुत्सद्दी पोेहोच वाढेल आणि राज्याचा मालकी हक्क असलेल्या अन्नधान्याच्या गोदामात अतिरिक्त साठवणुकीची व पैशांची बचत होईल.

या चार देशांना केंद्रीय पूल स्टॉकमधून अन्नधान्य निर्यात करण्याची योजना आहे. त्याचे व्यवस्थापन भारतीय अन्न महामंडळ करते. अधिकाऱ्यांच्या मते, संयुक्त राष्ट्राने सुरुवातीला भारताला २ लाख टन अन्नधान्य पाठवण्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...