आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकाने म्हटले आहे की:भारत हा सहकारीच नाही तर एक महासत्ता होईल

वाॅशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत केवळ अमेरिकेचा सहकारीच नव्हे तर एक महासत्ता होईल, असे अमेरिकाने म्हटले आहे. व्हाइट हाऊसच्या आशियाविषयक विभागाचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी गुरुवारी सांगितले की, गेल्या २० वर्षांत भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे. सोबतच उभयतांतील नातेही अधिक मजबूत झाले आहे. केवळ चीनविषयीच्या चिंतामुळे हे संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. भारताच्या तुलनेत इतर कुठल्याही देशासोबत द्विपक्षीय संबंधांना इतकी बळकटी मिळालेली नाही. अमेरिकेला भारतासाेबत तंत्रज्ञान व इतर मुद्द्यांवर साेबत काम करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...