आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय व्यक्ती मालामाल:ऑनलाइन लॉटरीत भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये

दुबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुवेतमध्ये राहणारे स्थलांतरित भारतीय दलीप केवल यांना ४५ कोटी रुपयांची लाॅटरी लागली आहे. मेकॅनिकल इंजिनिअर ४८ वर्षीय दलीप यांनी १०२व्या मह्जूज सुपर सॅटरडेमध्ये ही लाॅटरी जिंकली. ते मह्जूजच्या लाॅटरीमुळे कोट्यधीश बनणारे ३०वे विजेते आहेत. हिमाचलचे रहिवासी दलीप यांना तीन मुले आहेत. ते ६ महिन्यांपासून लाॅटरीचे तिकीट घेत होते. स्टील उद्योगात काम करणारे दलीप म्हणाले, या पैशातून वृद्ध माता-पित्यांची मदत करेन.

बातम्या आणखी आहेत...