आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल हल्ला:भारताचा 100 हून जास्त शिखांना ई-व्हिसा

काबूल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातील १०० हून जास्त शीख व हिंदूंना ई-व्हिसा दिला आहे. गृह मंत्रालय म्हणाले, ई-व्हिसा ऑनलाइनदेखील मिळवता येऊ शकतो.

काबूलमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी गुरुद्वारावर अंदाधुंद गोळीबार केला होता. हल्ल्यात एका शीख व्यक्तीसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर सात लोक जखमी झाले होते. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला. याआधी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर तालिबानींनी वर्चस्व मिळवल्यावरदेखील भारताने ई-व्हिसा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...