आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:दिवाळीपूर्वीच मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी करण्याचे भारताचे प्रयत्न

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधानाची सोमवारी घोषणा होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता हे स्पष्ट होईल. भारतवंशीय ऋषी सुनक व खासदार लिज ट्रुस यांच्यात हा मुकाबला आहे. ताज्या पाहणीत लिज ट्रुस आपल्या पक्षातील ५९ टक्के व सुनक यांना ३२ टक्के मतदारांचे समर्थन मिळत आहे. भारताची नजर नव्या ब्रिटिश पंतप्रधानांसोबत दिवाळीपूर्वी उभय देशांतील मुक्त व्यापार करार लागू करण्यावर असेल.

भारत-ब्रिटनमध्ये २.२ लाख कोटींचा व्यापार
भारत-ब्रिटन यांच्यात वर्तमानात वार्षिक २.२ लाख कोटी रुपयांच्या व्यापाराला २०२५ पर्यंत २.६ लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
ब्रेक्झिटनंतर भारत मोठा भागीदार- ब्रेक्झिट प्रक्रिया यंदा पूर्ण होईल. भारत हा ब्रिटनचा सर्वात मोठा भागीदार ठरेल.

बातम्या आणखी आहेत...