आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Inflation Rises To 26 year High Petrol diesel, Essential Commodities Became More Expensive|Marathi News

पेरूमध्ये जनतेत असंतोष:जनतेचा असंतोष पाहून संचारबंदी मागे, 26 वर्षांतील महागाईचा दर सर्वाधिक; पेट्रोल-डिझेल, जीवनावश्यक वस्तू महागल्या

लिमा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरूमध्ये महागाईवरून जनतेत असंतोष दिसतो. देशातील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले. विरोधाला दडपण्यासाठी राष्ट्रपती पेड्रो कॅसिलो यांनी मंगळवारी संचारबंदी लागू केली होती.

परंतु लिमामध्ये २० हजारांहून जास्त नागरिकांनी राष्ट्रपतींच्या विरोधात निदर्शने केली. अनेक ठिकाणी पाेलिसांसाेबत संघर्षही उडाला. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी राष्ट्रपतींनी संचारबंदी मागे घेतल्याचे जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...