आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • International Day Of Yoga । People Perform Yoga Across The World । Photos From Ladakh To Times Square New York America; News And Live Updatres

12 फोटोंमध्ये पहा योग दिवस:न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे 3 हजार जणांनी केले सूर्य नमस्कार, ITBP जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योगासने केलीत.

जगातील कित्येक देश आज 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. यावेळी भारत, अमेरिका, रशिया, चीनसह अनेक देशांधील लोकांनी प्राणायम, अनुलोम-विलोम आणि सूर्य नमस्कार केले. याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी योगासने केली आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान आणि डॉ. हर्षवर्धन यांनीदेखील योग दिवस साजरा केला आहे.

योगगुरू रामदेव यांनी हरिद्वार येथे योगासने केली आहेत. या व्यतिरिक्त भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP) च्या जवानांनी भारत-चीन सीमेजवळील त्यांच्या अनेक चौकांवर योग दिवस साजरा केला. तर आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमधील 18 हजार फूट उंचीवर प्राणायम केले. चला तर मग पाहूया... या 12 आजचा योग दिवस कसा साजरा केला गेला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योगासने केलीत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योगासने केलीत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योग दिनानिमित्त सूर्य नमस्कार केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योग दिनानिमित्त सूर्य नमस्कार केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पार्क येथे योगसने केले
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पार्क येथे योगसने केले
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्ली येथे त्यांच्या घरी योग दिवस साजरा केला.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्ली येथे त्यांच्या घरी योग दिवस साजरा केला.
योग दिनाच्या दिवशी योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये योगसने केले.
योग दिनाच्या दिवशी योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये योगसने केले.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी सूर्य नमस्कार केले
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी सूर्य नमस्कार केले
टाईम्स स्क्वेअर येथे भारतीय दूतावासामार्फत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
टाईम्स स्क्वेअर येथे भारतीय दूतावासामार्फत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी आयटीबीपीने पँगाँग सो तलावाजवळ योगसने केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी आयटीबीपीने पँगाँग सो तलावाजवळ योगसने केले.
इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योग आसन केले.
इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योग आसन केले.
आटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर योगसने केली.
आटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर योगसने केली.
वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी योग दिनाच्या दिवशी ओडिशामध्ये वाळूचे आर्ट वर्क केले.
वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी योग दिनाच्या दिवशी ओडिशामध्ये वाळूचे आर्ट वर्क केले.

बातम्या आणखी आहेत...