आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय युद्धसरावाला सुरुवात:भारतासह 12 देशांचा युद्धसराव

टोकियो23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानच्या योकोसुका येथील सागामी खाडीत रविवारपासून आंतरराष्ट्रीय युद्धसरावाला सुरुवात झाली. त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, फ्रान्स, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण कोरियासह १२ देशांच्या १८ युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...