आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिएन्ना:इराण अणुचर्चा \ ईयूच्या प्रतिनिधीला जर्मनीच्या विमानतळावर ताब्यात घेतले

व्हिएन्ना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराण अणुचर्चेसाठी युरोपीय संघाचे (ईयू) मुख्य प्रतिनिधी एनरिक मोरा व त्यांच्या सहकाऱ्यांना जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. राजनैतिक नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.स्पेनचे मोरा म्हणाले, ते तेहरानहून ब्रुसेल्सच्या दिशेने जाणार होते. त्याच वेळी शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

जर्मन अधिकाऱ्यांनी मला का ताब्यात घेतले आहे, याची माहिती अद्यापही दिलेली नाही. त्यांनी माझा पासपाेर्ट व फोनही घेतला आहे. जर्मन पाेलिस व परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे जर्मन भूमिका स्पष्ट झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...