आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्‍ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू:मृत्यूच्या शिक्षेवरील टीकेनंतर इराणी अभिनेत्रीस अटक

तेहरान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणची प्रसिद्ध अभिनेत्री तारानेह अलीदूस्तीला तेहरानमध्ये सुरक्षा दलांनी अटक केली आहे. अलीदूस्तीने मृत्यूची शिक्षा होणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिला होता आणि या शिक्षेवर टीका केली हाेती. अभिनेत्री तारानेह अलिदूस्तीने प्रथम इन्स्टाग्रामवर छायाचित्र पोस्ट केले होते,त्यात तिने हिजा परिधान केले नव्हते आणि यादरम्यान तिने एक पत्र वाचले त्यात ती महिला, जीवन, स्वातंत्र्याबाबत बोलली आहे. हिजाब न घातलेल्या तारानेहच्या छायाचित्राला १० लाखांहून जास्त लाइक मिळाले.

बातम्या आणखी आहेत...