आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई हल्ले:2006 नंतर इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला

जेरुसलेम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉन आणि गाझा पट्टीमध्ये हमासशी संबंधित अनेक परिसरांवर हवाई हल्ले केले आहेत. गुरुवारी लेबनॉनच्या उत्तर इस्रायलमधील रॉकेट हल्ल्याला यातून प्रत्युत्तर दिले. इस्रायलने २००६नंतर हा सर्वात मोठा हल्ला केला आहे.