आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षण:बिझनेस मीटिंगसाठी जपानची बौद्ध मंदिरे खुली

टोकियो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानच्या बौद्ध मंदिरांनी पर्यटकांसाठी आपली दारे खुली केली आहेत. येथे पर्यटक आपल्या सुट्यांमध्ये शांतता अनुभवू शकतात. प्रार्थनेतदेखील सहभागी होता येईल. त्याशिवाय पारंपरिक शाकाहारी भोजन घेता येईल. मंदिरांत पर्यटकांना दिलेल्या निवासाला ‘शुकुबो’ असे म्हटले जाते. अनेक मंदिरांनी बिझनेस मीटिंग, प्रोत्साहन यात्रा, कॉर्पोरेट रिट्रिट इत्यादींच्या आयोजनाची योजना मांडली आहे. आतापर्यंत येथील मंदिरांत पुजारी, अभिजात वर्ग, भाविकांना राहण्याची परवानगी होती. शिजुआेका येथील होहोजी मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

बातम्या आणखी आहेत...