आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:जपानचे ट्युलिप्स गाव, 18 लाख फुले उमलली

टोकिया |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र जपानच्या नबानो नो सातोच्या ट्युलिप्स गार्डनचे आहे. त्यास जपानच्या फुलांचे गाव संबोधले जाते. नागाशिमाच्या कुवाना सिटीत वसलेल्या या गावात सुमारे २०० प्रकारचे जवळपास १८ लाख ट्युलिप आता पूर्णपणे उमलले आहेत. ट्युलिप फुलांचा हा बगिचा रात्री प्रकाशाने उजळतो. येथे लाल, पांढरे, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे ट्युलिप पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात.