आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:निवडणुकीत जॉन्सन यांच्या पक्षाचा अनेक ठिकाणी पराभव, लेबर पक्षाची सरशी

लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला स्थानिक निवडणुकीत प्रमुख ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. विरोधी लेबर पार्टीने प्रमुख मतदारसंघात विजय मिळवला आहे. लेबर नेते कीर स्टारमर म्हणाले, लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर, वँड्सवर्थ व बार्नेटच्या परिषदांवर वर्चस्व मिळवल्यानंतर पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत निर्णायक वळणावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...