आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • KABUL । A Bomb Blast Near The Afghan Capital, Kabul, Has Killed At Least 19 People And Injured 43 Others

मोठी बातमी:अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट, 19 जणांचा मृत्यू तर 43 जण जखमी

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. काबूलमधील मिलिट्री हॉस्पिटलजवळ दोन मोठे स्फोट झाले आहेत. त्यात 19 जणांचा मृत्यू झाला असून, 43 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

इस्लामिक अमीरातचे प्रवक्ता बिलाल करीमी यांनी सांगितले की, हा स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान हॉस्पिटलच्या परिसरात झाला आहे. घटनास्थळी काही नागरिकांना गोळीदार झाल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

बातम्या आणखी आहेत...