आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल सेंट्स डे:पूर्वजांच्या स्मरणार्थ पतंगबाजी..

ग्वाटेमाला सिटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकेतील देश ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीमध्ये ऑल सेंट्स डे साजरा केला जात आहे. दरवर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात लोक पूर्वजांचे स्मरण करतात. ऑल सेंट्स डेसोबतच भव्य असा पतंग उत्सवही आयोजित केला जातो. त्यात १५-२० मीटर रुंद पतंग तयार केला जातो. त्यात परस्परांवर प्रेम करण्याचा संदेश दिला जातो. ऐतिहासिक प्रतीक चिन्ह, समकालीन मंत्रांनी त्याची सजावट केली जाते. पतंग तयार करण्यासाठी अनेक आठवडे निघून जातात. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ते प्रदर्शित केले जाते. त्यानंतर ते उडवले जातात.

बातम्या आणखी आहेत...