आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नॉर्वेमध्ये भूस्खलन:800 मीटर भूभाग समुद्रात, अनेक घरांना मिळाली जलसमाधी

ओस्लो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्ष-दाेन वर्षांत अशी घटना घडते, पण आल्टा येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन कधी झाले नव्हते
Advertisement
Advertisement

नॉर्वेच्या आल्टा शहरात भूस्खलन झाले. येथे समुद्र किनाऱ्यावरील अनेक घरे समुद्रात गेली. वॉटर रिसोर्स अँड एनर्जी डायरेक्टोरेट इंजिनिअर अँडर्स ब्जोर्डल यांनी सांगितले, ही घटना बुधवारची आहे. सायंकाळी ४ वाजता एक भूभाग अचानक खचून समुद्रात बुडाला. याची लांबी ८०० व रुंदी १५० मीटर इतकी होती.या भूभागावर ८ मोठी घरे होती. ती दोन मिनिटांत समुद्रात सामावली गेली. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही.

वर्ष-दाेन वर्षांत अशी घटना घडते

ब्जोर्डल यांनी सांगितले, नॉर्वेत भूस्खलनाच्या घटना वर्ष-दाेन वर्षांत घडतात. पण आल्टा येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन कधी झाले नव्हते. येथे जंगल, पर्वतीय पठार व किनारपट्ट्या आहेत.

Advertisement
0