आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइसलँडमध्ये लाव्हाचे कारंजे...:विमानतळाजवळ वाहतोय लाव्हा, भूकंपाचे 100 पेक्षा जास्त धक्केही

रिक्याविक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आइसलँडमध्ये माउंट फाग्राडल्सझॅल ज्वालामुखी गुरुवारी फुटला. हा ज्वालामुखी राजधानी रिक्याविकपासून ३२ किमी दूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. तो फुटल्याने भूकंपाचे १०० पेक्षा जास्त धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर यांची तीव्रता ५ इतकी होती. लाव्हा १०० फूट उंच उडत होता. तो ४० किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...