आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:डेन्मार्कमध्‍ये  नाताळनिमित्त प्रथमच लेगोलँड पार्क उघडले

डेन्मार्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपेनहेगन छायाचित्र डेन्मार्कच्या लेगोलँड अॅम्युझमेंट पार्कचे आहे. इतिहासात पहिल्यांदाच हे पार्क नाताळनिमित्त उघडले आहे. या वेळी डेन्मार्कसह युरोप आणि संपूर्ण जगात नाताळची तयारी सुरू आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाइट हाऊससह जगातील प्रमुख ठिकाणांवर ख्रिसमस ट्री लावला जात आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या सर्वात मोठ्या लिंकन ख्रिसमस बाजारात वीकेंडच्या तीन दिवसांत ३ लाखांहून जास्त लोक खरेदीसाठी पोहोचले. हीच स्थिती अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया, शिकागो, जर्मनीतील कोलान, डब्लिन, हाँगकाँग, पॅरिसमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...