आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाना:क्युबामध्ये तेल डेपोवर वीज कोसळली; आगीत एकाचा मृत्यू, 120 जखमी

हवाना10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्युबाची राजधानी हवानापासून १०० किलोमीटर अंतरावरील मतंजस शहरातील तेल डेपोमध्ये शनिवारी वीज कोसळल्याने आग लागली. डेपोमधील एकाचा मृत्यू झाला. घटनेत १२० हून जास्त लोक जखमी झाले. अग्निशमन दलाचे १७ जवान बेपत्ता आहेत. दोन टाक्यांमध्ये अनुक्रमे २६ आणि ५६ हजार क्युबिक मीटर तेल होते.