आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानपदाची शपथ समारंभ:महाराणींच्या उपस्थितीत लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाची शपथ

लंडन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मंगळवारी लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. स्काॅटलंड येथील बाल्माेरल इस्टेटमध्ये हा समारंभ पार पडला.

प्रकृती ठीक नसल्यामुळे महाराणी येथे वास्तव्याला आहेत. तत्पूर्वी बाेरिस जाॅन्सन यांनी १० डाउनिंग स्ट्रीट येथे निराेपाचे भाषण केले. त्यानंतर ते महाराणींकडे राजीनामा साेपवण्यासाठी गेले. मार्गारेट थॅचर, थेरेसा मे यांच्यानंतरच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...